Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव परिमंडळ – महावितरणच्या जळगांव परिमंडळात दि. 23 फेब्रुवारी 2020 रोजी संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यकारी अभियंता (प्र) श्री. नितीन पाटील यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.   

याप्रसंगी, उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) दत्तात्रय निरगुडे, नितीन पाटील, दिपक कोळी, अनिल सुर्यवंशी, धनराज करोसीया आदी अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंत होण्याआधी मनुष्याने अनंतला प्राप्त करून घ्यावे-श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांचा भाविकांना संदेश : श्री भगवान रामदेवजी बाबा कथेला प्रारंभ

Next Post

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.!आईच्या दुःखद निधनाची वार्ता कळल्यावर सुध्दा सत्यपाल महाराजांनी केले हजारोंचे प्रबोधन…

Next Post

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.!आईच्या दुःखद निधनाची वार्ता कळल्यावर सुध्दा सत्यपाल महाराजांनी केले हजारोंचे प्रबोधन...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo