Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत गाडगे बाबा महाराज जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
संत गाडगे बाबा महाराज जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

जळगाव, दि.23 (जिमाका वृत्तसेवा) – संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन संत गाडगे बाबानां अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

            यावेळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी  तुकाराम हुलवळे, तहसीलदार सुरेश थोरात,  नायब तहसीलदार अमित भोईटे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव ; तांदुळवाडी येथे जल ही जीवन है याअंतर्गत शासनाच्या प्रत्येक घरापर्यंत नळाचे शुद्ध पाणी पोचवण्याचा संकल्प

Next Post

तमिळनाडू तंजावर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन

Next Post
तमिळनाडू तंजावर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन

तमिळनाडू तंजावर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo