Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 8 :- संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे यांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी  स्वीय सहाय्यक भारत भगत, अवल कारकुन राजेंद्र पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव तालुक्यात ओला दुष्काळ मदतीसाठी खा. उन्मेश पाटील यांना मागणी

Next Post

मौलाना आझाद फाऊंडेशन च्या वतीने गरजूंना १२० ब्लँकेट वाटप

Next Post

मौलाना आझाद फाऊंडेशन च्या वतीने गरजूंना १२० ब्लँकेट वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo