Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत जगनाडे महाराज जयंती लोहारा येथे उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

लोहारा ता पाचोरा— प्रतिनिधी— ( ईश्वर खरे ) येथील संताजी युवा मंच व तेली समाज बांधवां तर्फे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी नवजीवन तेली समाज मंगल कार्यालय येथून श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळी संताजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शांताराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले तर संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तेली समाजाचे अध्यक्ष गोकुळ चौधरी,ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आकर्षक रोषणाई केलेल्या बग्गीवरून ढोल ताशांच्या गजरात संताजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी मिरवणूक   तेली समाज मंगल कार्यालय कोळी गल्ली भवानी गल्ली मार्गे गांधी चौक मेन रोड मार्गे बस स्टॅन्ड व त्यानंतर संताजी जगनाडे महाराज चौकात विसर्जन करण्यात आले.यावेळी तिळवण तेली समाज मंगल कार्यालयात संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विकासो संचालक प्रभाकर चौधरी,उपसरपंच अशोक चौधरी, प्रल्हाद चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  चंचल चौधरी,मेघा चौधरी यांनी संताजी महाराजांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती दिली.तसेच कळशधारी महिलांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मिरवणुकीत संताजी युवा मंच,तेली समाजबांधव,भगिनी, बालक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी आभार दिपक पवार यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

योगेश पाटील राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

Next Post

मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक कक्ष च्या पश्चिम भारत राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी सुमित पाटील यांची निवड

Next Post

मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक कक्ष च्या पश्चिम भारत राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदी सुमित पाटील यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo