Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात “रेड कलर डे” चा उत्साह

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
संत ज्ञानेश्वर विद्यालयात “रेड कलर डे” चा उत्साह

जळगाव-(प्रतिनिधी) – मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात मंगळवारी “रेड कलर डे” साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे कपडे परिधान करीत विविध खेळांमध्ये सहभाग घेतला.

सुरुवातीला विद्यार्थ्यांना लाल रंगाविषयी माहिती सांगत किरण पाटील यांनी रंगाचा राजा लाल आपल्या जीवनात चैतन्य आणतो असे सांगितले. विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची, बादलीत चेंडू टाकणे, धावणे अशा स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. स्पर्धेत तन्वी रविंद्र शेळके, यश घोडेराव, मनिष गाडीलोहार या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक तर युग सुरेश नाथ, स्वरा नालकर, कार्तिक गोंधळी यांनी रौप्य पदक मिळविले. या विद्यार्थ्यांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी मुलांनी जेवणाच्या डब्यात लाल रंगाचा खाऊ आणला होता. यात टोमाटो, स्ट्रोबेरी, टमाटे चटणी, गाजर हलवा, सफरचंद असा समावेश होता. कार्यक्रमाचे  नियोजन संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक,  मुख्याध्यापिका शीतल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. विद्यालयातील शिक्षक कविता बढे, शोभा सपके, गीता भावसार, रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, छाया केदार, हर्षा काळे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रोटरी क्लब जळगांव स्टार्स तर्फे विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू वाटप

Next Post

स्वामी नारायण मंदीर येथे जया एकादशी निमीत्त सत्संग सभेचे आयोजन

Next Post
स्वामी नारायण मंदीर येथे जया एकादशी निमीत्त सत्संग सभेचे आयोजन

स्वामी नारायण मंदीर येथे जया एकादशी निमीत्त सत्संग सभेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo