Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनच्या शहर अध्यक्ष पदी रमेश मोरे यांची निवड;जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनच्या शहर अध्यक्ष पदी रमेश मोरे यांची निवड;जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप

चर्मकार समाजाला शासनाने हक्काने दिलेल्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या चर्मकार बांधवांपर्यंत पोहोचविण्या कामी आणि त्यांचा सर्वागीण विकास होऊन जिवनमान उंचावण्यासाठी राष्ट्रीय कार्यक्षेत्र म्हणुन संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशन मार्फत जळगांव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन पारोळा शहर अध्यक्ष म्हणुन रमेश मोरे यांची निवड करण्यात आली. निवडीबाबत संत रविदास युवा फाऊंडेशनचे स॑स्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दत्ताभाऊ कदम या॑च्या आदेशाने आणि दिपक भाऊ ढवळे राज्य अध्यक्ष या॑च्या मार्गदर्शना खाली तसेच रविंद्र काकडे पूर्व प्रदेशाध्यक्ष यांच्या सुचने नुसार आणि जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षते खाली स॑त रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनच्या पारोळा शहर अध्यक्ष पदी रमेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती पत्र देतांना संत रविदास युवा फाऊंडेशनचे राज्य अध्यक्ष दिपक भाऊ ढवळे, राज्य कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट शेषराव गव्हाळे, पूर्व राज्य प्रदेशाध्यक्ष रविंद्र काकडे, जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे, किरण विसावे, अरुण पाटोळे, जगदिश पाटोळे, नितेश जाधव आदीं समाज बांधव उपस्थित होते. तरी रमेश मोरे यांची पारोळा शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल चर्मकार समाज बांधवांकडुन शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २६१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज २७३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo