Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

संत रोहिदास महाराज जयंती निमित्त शोभायात्रा चर्मकार बहुद्देशीय संस्थेतर्फे शोभयात्रेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव : शहरातील मुख्य मार्गावरून संत रोहिदास महाराज जयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी समाजबांधवांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करीत संत रोहिदास महाराजांचा जयघोष केला.

जगद्गुरू संत रोहिदास महाराज चर्मकार बहुद्देशीय संस्थेतर्फे शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  सुरुवातीला रेल्वे स्थानकावर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार पदाधिकाऱ्यांनी अर्पण केला. त्यांनतर संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर शोभयात्रेला प्रारंभ झाला. दोन वाहनांवर संत रोहिदास महाराजांच्या भव्य प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी समाजबांधवांनी संत रोहिदास महाराजांचा जयघोष केला. प्रसंगी ढोलताशांच्या गजरात व संत रोहिदास यांच्या भक्तीगीतांवर समाजबांधवांनी ठेका धरला. लहान मुलांसह महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या. शोभायात्रा रेल्वे स्थानक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे संत गाडगेबाबा उद्यानात जाऊन समारोप झाला. 
शोभयात्रेला संस्थेचे अध्यक्ष किशोर धोरे, उपाध्यक्ष विजय खजूरे, सचिव दीपक मेथे, सहसचिव संजय खजुरे, खजिनदार विजय अहिरे, परमेश्वर अहिरे, रवींद्र धोरे, महेंद्र मेथे, लखन झीरे, साहेबराव खजुरे, कैलास मेथे, लताबाई धोरे, कल्पना धोरे, मंगलाबाई मेथे, सुमनबाई अहिरे, सुमनबाई खजुरे, सुनील वाघ, रतन  खजुरे, प्रवीण बेहेरे, राजू धोरे, पंडित धोरे, दिलीप जिरे, प्रकाश खजुरे, नरेंद्र अहिरे, दीपक जाधव, गणेश धोरे, विक्रम हिरे आदींनी सहभागी होत परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राधे राधे महिला मंडळ नेहरू नगर यांच्यावतीने श्रीमद भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ

Next Post

नेहरू युवा केंद्र व खान्देश परिसर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता” हा कार्यक्रम संपन्न

Next Post
नेहरू युवा केंद्र व खान्देश परिसर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता” हा कार्यक्रम संपन्न

नेहरू युवा केंद्र व खान्देश परिसर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "जगताना कायदा आणि कायद्याची उपयुक्तता" हा कार्यक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo