Friday, August 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समता सैनिक दलाची ५० वर्षानंतर महाराष्ट्र मध्ये प्रथम जाहीर सभा चाळीसगांव येथे संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
समता सैनिक दलाची ५० वर्षानंतर महाराष्ट्र मध्ये प्रथम जाहीर सभा चाळीसगांव येथे संपन्न

जळगाव(प्रतिनीधी)- जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात समता सैनिक दल चाळीसगाव शाखेच्या वतीने दिनांक १७ रोजी सायंकाळी ७वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म. धर्मभूषण बागुलसाहेब यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा सचिव भाईदास गोलाईत, जिल्हाउपाध्यक्ष किशोर डोंगरे, भीमा पवार, पितांबर झाल्टे आदीची होती.
सभेचे आयोजन – तालुकाध्यक्ष स्वप्नील जाधव, बाबा पगारे, विष्णू जाधव आदी सैनिकांनी केले होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मकरसंक्रातीनिमित्ताने आशादीप वसतीगृहातील महिलांना करणार साड्या वाटप

Next Post

जळगाव तहसिलदारांचा सारथी बनला तलाठी

Next Post
जळगाव तहसिलदारांचा सारथी बनला तलाठी

जळगाव तहसिलदारांचा सारथी बनला तलाठी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo