Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

समाज सेविका श्रीमती शालिनी सोनार यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
समाज सेविका श्रीमती शालिनी सोनार यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

जामनेर-(प्रतिनिधी) जळगाव येथे छत्रपती संभाजी राजे खुले नाटय सभा गृहात आयोजित करण्यात आलेल्या स्वर्णकाळ फाउंडेशनच्या वतीने सन २०१९- 2० 2० राष्ट्रीय स्मृती पुरस्कार हा जामनेर येथील अनेक वर्षा पासुन संकल्प व्यसन मुक्ती केंद्राच्या माध्यमातुन व्यसनाधीन झालेल्या रुग्णांची सेवा करुन त्यांना व्यसनापासुन सुटका करण्याचे महान कार्य करीत आहेत . या कार्याची दखल घेवुन . मुंबई येथील नाना शंकर शेठ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुरेंद्र विनायक शंकर शेठ , प्रमुख अतिथी म्हणुन धुळ्याचे महापौर चंद्रकांत सोनार , आ . राजु मामा भोळे, आ . चंदुलाल पटेल , अनिल पाटिल , जिल्हा परीषद सदस्य प्रताप पाटील , अॅड़ मनमोहन चोंड कर , आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शालिनी सोनार यांच्या सह 3१ सेवाव्रतींना पुरस्काराने सन्मान देवुन गौरव करण्यात आला .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतीच्या वादावरुन दोन्ही गटात हाणामारी-चिंचखेडा तवा

Next Post

कर्त्यव्या सोबत माणुसकीही जपली गेली पाहिजे-पो .नि. प्रताप इंगळे

Next Post
कर्त्यव्या सोबत माणुसकीही जपली गेली पाहिजे-पो .नि. प्रताप इंगळे

कर्त्यव्या सोबत माणुसकीही जपली गेली पाहिजे-पो .नि. प्रताप इंगळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo