Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्यामंदिरात विद्यार्थी घेत आहेत स्वयं अध्ययन पुस्तिकेद्वारे शिक्षण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्यामंदिरात विद्यार्थी घेत आहेत स्वयं अध्ययन पुस्तिकेद्वारे शिक्षण

जळगाव (प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थी स्वयंअध्ययन पुस्तिकेद्वारे शिक्षण घेत आहेत शाळा बंद असली तरी शिक्षण चालू आहे. ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्या पर्यंत शिक्षण पोहोचविण्याचे कार्य शिक्षक करीत आहे पण जे पालक गरीब आहेत आहेत ज्यांच्याकडे स्मार्ट मोबाईल नाही त्यांच्या शिक्षणाचे काय? यावर उपाय म्हणून सुवर्णलता अडकमोल या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययन पुस्तिका तयार केली शिक्षणापासून गरीब विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून हा उपक्रम राबवित आहे. पुस्तिका तयार करून त्याची छपाई करून छपाईचा खर्च स्वतः करून विद्यार्थ्यांना हे पुस्तिका मोफत देण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाचन लेखन वेग  गती कमी जास्त असतो म्हणून त्या पुस्तिका भरून काढण्यासाठी एक हप्त्याचे कालावधी दिला जात आहे पुस्तिका भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती शाळेत जमा करायची आहे व पुढच्या नवीन अभ्यासाची पुस्तिका घेऊन जायची आहे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. मूळाक्षर, बाराखडी,शब्द वाचन, अक्षर वाचन, संख्याज्ञान, अंक वाचन, अक्षर वाचन, पाढे, छोटे छोटे गणिती क्रिया असलेले उदाहरण इंग्रजी बेसिक ज्ञान असा वेगवेगळा अभ्यास विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचे अभ्यासाचा पाया पक्का होईल. मोबाईल पासून वर होणारे दुष्परिणाम टाळता येतील. सोशल डिस्टंसिंग च पालन करून तसेच सॅनिटायझरचा वापर करून ठराविक पालकांना बोलावून ठराविक दिवशी पुस्तिका वाटप केली जात आहे. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने,  माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांनी कौतुक केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरस्वती विद्यामंदिरात विद्यार्थी घेत आहेत स्वयं अध्ययन पुस्तिकेद्वारे शिक्षण

Next Post

कल्याण – डोंबिवली येथे कोविड समर्पित काळजी केंद्र, चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Next Post
कल्याण – डोंबिवली येथे कोविड समर्पित काळजी केंद्र, चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

कल्याण - डोंबिवली येथे कोविड समर्पित काळजी केंद्र, चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo