Thursday, October 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिरात ऑनलाईन “सुंदर माझी राखी” उपक्रमास विद्यार्थ्यांनी दिला उस्फूर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्या मंदिरात ऑनलाईन “सुंदर माझी राखी” उपक्रमास विद्यार्थ्यांनी दिला उस्फूर्त प्रतिसाद

जळगाव( प्रतिनिधी)- येथील सरस्वती विद्या मंदिरात आज  रक्षाबंधन निमित्ताने सुंदर माझी राखी हा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी सुंदर वेशभूषा व राखी सजावट करून या उपक्रमात भाग घेतला. ज्या विद्यार्थ्यांची राखीची  सजावट सुंदर आली ते या उपक्रमाचे मानकरी ठरले आहे. कृष्णा अहिरे, मयुरी अहिरे, भाविका सोनगडा, ऐश्वर्या बारी, आदित्य पाटील, पुनम पाटील, भावेश पाटील या उपक्रमाचे मानकरी ठरले आहे. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील यांच्यातर्फे ऑनलाइन बक्षीस प्रमाणपत्र दिले जाणार आहे. उपक्रमाचे आयोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांनी कौतुक केले. दरवर्षी शाळेतर्फे रिमांड होम, अनाथाश्रमातील मुलं, पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली जाते. पण सध्या शाळा बंद असल्या कारणाने ऑनलाईन रक्षाबंधन घेण्यात आले. यात बहीण भावाला ओवाळतांना सुंदर माझी राखी हा उपक्रम घेण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महसूल विभाग हा शासन व प्रशासनाचा कणा;या महसूल वर्षापासून ‘आठ अ’ चा ऑनलाईन उतारा देण्याची सुविधा

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज २८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज २८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo