Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिरात ख्रिसमस सण उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/12/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्या मंदिरात ख्रिसमस सण उत्साहात साजरा

जळगांव(प्रतिनिधी)- शिव कॉलनी येथील सरस्वती विद्या मंदिरात नाताळ सण साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी आदित्य साळुंखे संताक्लोज चे वेशभूषा करून शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ चॉकलेट वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी संताक्लोज सोबत नृत्य देखील केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने यांनी ख्रिसमस या सणा बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. सुवर्णलता अडकमोल यांच्या तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी ग.स.अध्यक्ष मनोज पाटील यांनी प्रोत्साहन दिले. सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी निलिमा भारंबे, उज्वला ब्राम्हणकर, सुदर्शन पाटील, मयूर खंकर आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माय मनाचा बाप माणूस साने गुरुजी- कुंझरकर

Next Post

के.के.उर्दू गर्ल हायस्कूल व ज्यू कॉलेज मध्ये ” राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा

Next Post

के.के.उर्दू गर्ल हायस्कूल व ज्यू कॉलेज मध्ये " राष्ट्रीय ग्राहक दिन" साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo