Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिरात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/08/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

विद्यार्थीनिंनी व शिक्षिकांनी पोलिस बांधवांना बांधली राखी.

जळगांव(प्रतिनिधी)- जळगांव येथील शिव कॉलनी परिसरातील सरस्वती विद्या मंदिर शाळेत पवित्र रक्षा बंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थीनी व शिक्षिकांनी नागरिकांचे रक्षणकर्ते रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलिस बांधव यांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केला.तसेच चिमुकल्या विद्यार्थीनी पोलिस बांधवांना रक्षाबंधन च्या शुभेच्छा दिल्या.पोलिस बांधवांनी विद्यार्थीनीना खाऊ म्हणून चॉकलेट वाटप केले.या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षिका सुवर्णलता अडकमोल व सविता ठाकरे यांनी केले. सौ. भारंबे मॅडम व सौ. ब्राह्मणकर मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

”स्वतंत्र दिन विशेष”

Next Post

पुण्याच्या आस्वाद हॉटेलची महाराष्ट्रात वेगळी ओळख

Next Post
पुण्याच्या आस्वाद हॉटेलची महाराष्ट्रात वेगळी ओळख

पुण्याच्या आस्वाद हॉटेलची महाराष्ट्रात वेगळी ओळख

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo