Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्या मंदिरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव(प्रतिनिधी)- सरस्वती विद्या मंदिर येथे ७४ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शासनाचे नियमांचे पालन करून मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी फिजिकल डिस्टन्स तसेच मास्क चा वापर करून ध्वजारोहण साजरा करण्यात आला. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका उज्वला ब्राह्मणकर यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने, सुप्रिया पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे, तेजस्विनी कच्छवे, माधुरी अत्तरदे, सुलोचना पाटील, सीमा जोशी, मानसी जगताप, तुषार पवार, गिरीश महाजन, रवी शिंदे, शरद बिऱ्हाडे यांनी सलामी देऊन राष्ट्रगीतातून ध्वजाला मानवंदना दिली. नियमांचे पालन करून ध्वजारोहण साजरा करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

श्री स्वामी समर्थ विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

Next Post

एस.एस.मणियार विधी महाविद्यालयातील एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांकडून ११ ते १५ या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d