Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सरस्वती विद्या मंदिर येथे एकदिवसीय भुलाबाई उत्सव साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
सरस्वती विद्या मंदिर येथे एकदिवसीय भुलाबाई उत्सव साजरा

जळगांव(प्रतिनिधी)- शिव कॉलनी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत भुलाबाई महोत्सव विविध सांस्कृतिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक उत्सव व सण विद्यार्थ्यांना लक्षात रहावे.या अनुषंगाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.या उत्सवास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. इयत्ता १ ते ४ या वर्गातील मुलींनी भुलाबाई गाण्यावर सुंदर नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संस्थेचे अध्यक्ष तसेच ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन देत विद्यार्थी व शिक्षिकांचे कौतुक केले. उत्कृष्ट सांस्कृतिक नुत्य सादर केलेल्या मुलींचे कौतुक करण्यात आले. आयोजक नियोजन- सुवर्णलता अडकमोल,सविता ठाकरे यांनी केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वसाने, सौ.भारंबे,सुदर्शन पाटील,सीमा जोशी, मानसी मॅडम, सिरसाठ मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले  

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन

Next Post

‘वाचणारे गाव’ अशी जळगावची नवी ओळख परिवर्तनमुळे निर्माण होणार- कुलगुरुंसह मान्यवरांचा सूर

Next Post
‘वाचणारे गाव’ अशी जळगावची नवी ओळख परिवर्तनमुळे निर्माण होणार- कुलगुरुंसह मान्यवरांचा सूर

'वाचणारे गाव' अशी जळगावची नवी ओळख परिवर्तनमुळे निर्माण होणार- कुलगुरुंसह मान्यवरांचा सूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo