Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सविता ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
सविता ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

जळगांव (प्रतिनिधी)हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्थाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९ या सन्मान सोहळा कार्यक्रमात सरस्वती विद्या मंदिर च्या शिक्षिका सविता ठाकरे यांना सन्मानित करण्यात आले. सविता ठाकरे यांनी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य वृक्षा रोपण, शाळू माती गणपती कार्यशाळा, सिडबोल बनवणे,तसेच शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हजरत बिलाल बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नूतकेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत भवन मध्ये आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार२०१९ या सन्मान सोहळा कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेकार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. उज्ज्वला पाटील व प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. दिलीप खोडपे सर यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले.या वेळी उपस्थित ईकरा संस्थाचे अब्दुल करीम सालार, रेडक्रॉस संस्थाचे गणी मेमन,माजी डाएट प्राचार्य श्री नीळकंठ गायकवाड,नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक मा अर्चनाताई सूर्यवंशी,सुधाई फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई कुऱ्हाडे,मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख,शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, प्रवीण फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील, हजरत बिलाल संस्थेचे अध्यक्ष अकिल पहेलवान, आदींच्या उपस्थितीत सविता ठाकरे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शहरातील समाजसेवकांचा शेलवड येथील निराधार मुलांच्या बालगृहास मदतीचा हात

Next Post

बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्यावतीने जळगाव शहरात रॅली प्रदर्शन सम्पन्न

Next Post
बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्यावतीने जळगाव शहरात रॅली प्रदर्शन सम्पन्न

बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्यावतीने जळगाव शहरात रॅली प्रदर्शन सम्पन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d