Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

पुणे(प्रतिनिधी)- सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव संदिप देशमुख, संचालक संजय पानसरे, पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री. गरड, सहसंचालक विनायक कोकरे, संस्थेचे संचालक डॉ. भास्कर पाटील आदी उपस्थित होते.श्री. पाटील यांनी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेतर्फे उभारण्यात येत असलेल्या फुले गुणवत्ता केंद्रास भेट देवून ग्लोबल व लोकल, कार्नेशन लागवड, पॅकहाऊस इत्यादीबाबत माहिती जाणून घेतली.

बांबू सामान्य सुविधा केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर संचलित राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या बांबू सामान्य सुविधा केंद्राचे (बांबू मुल्यवर्धन केंद्र) उद्घाटन सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील हस्ते करण्यात आले. त्यांनी केंद्रातील सुविधांची माहिती घेवून याबाबतचे प्रशिक्षण लवकर सुरू करण्याच्या सुचना दिल्या.

Team Satymev Jayate

Previous Post

शेतकऱ्यांनो सावधान! तांदुळवाडी परिसरात “लम्पी स्किन डिसिज” यां संसर्गजन्य रोगाच्या गाई आढळल्या

Next Post

कामगारांचे नियमबाह्य वेतन कपात करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा -कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo