Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सहाय्यक फौजदार राजू मोरे यांचा सुमित पाटील यांच्या हस्ते सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

वावडदा/जळगांव-(प्रतिनीधी)- शहर वाहतूक शाखेतील सहाय्यक फौजदार राजू मोरे यांचा खान्देश कुणबी मराठा वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुकाध्यक्ष तथा गौरी उद्योग समूह वावडदा चे चेअरमन बापूसाहेब सुमित पाटील यांनी जळगाव येथे सत्कार केला. २७ ऑक्टोबर रोजी जळगाव येथील बजरंग बोगद्याजवळील रेल्वे रुळावर एक महिला आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार राजू मोरे यांनी समयसूचकता व सतर्कता दाखवत त्या महिलेचे प्राण वाचवले होते या सत्कृत्याबद्दल मराठाभूषण तथा ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब सुमित पाटील यांनी स्वतः जळगावात येऊन सहाय्यक फौजदार राजू मोरे यांची भेट घेत जाहीर सत्कार केला व भविष्यातील उत्तम वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मनोगत व्यक्त करताना सुमित पाटील यांनी सांगितले की आजही समाजात राजू मोरे यांच्या सारखे जागृत व्यक्ती असल्यामुळे माणुसकी टिकून आहे तसेच वाईट प्रवृत्तींना आळा बसत आहे अशा व्यक्तींचा गौरी ग्रुप समूह,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ नेहमीच आदर करत आला आहे. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस, नागरिक देखील उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अज्ञात समाजसेवकाकडून समाजसेवा, नगरपालिका व ठेकेदार रामभरोसे;नागरीक हवालदील

Next Post

महसूल विभागाला तब्बल दिड वर्षांनंतर आली जाग; कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकाऱ्यांमुळे तक्रारीची घेतल्या गेली दखल

Next Post

महसूल विभागाला तब्बल दिड वर्षांनंतर आली जाग; कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकाऱ्यांमुळे तक्रारीची घेतल्या गेली दखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo