Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सांगवी खुर्द येथील आरोपीस फाशीची शिक्षा झालीच पाहीजे रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसिलदार यांना दिले निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
सांगवी खुर्द येथील आरोपीस फाशीची शिक्षा झालीच पाहीजे रावेर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसिलदार यांना दिले निवेदन

रावेर प्रतिनिधी दिपक तायडे.
यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगीवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ पीडीत अल्पवयीन मुलीला न्याय देण्यासाठी आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी वंचीत बहुजन आघाडीच्या महीला आघाडीच्या वतीने तहसिल कार्यालय रावेर येथील निवासी नायब तहसिलदार संजय तयाडे यांना निवेदन दिले.

यावल तालुक्यातील सांगवी खुर्द येथील पंधरा वर्षीय बालीकेवर तीन नराधामाने दि.26 जानेवारीला दुपारी 3 वाजेच्या दरम्यान शेतामध्ये अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेचे तिव्र पडसाद संपुर्ण जिल्हयात उमटले. महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असुन सरकारने या संदर्भात जातीने लक्ष घालुन महिलांना संरक्षण दिले पाहीजे.अत्याचार करणा-यावर कठोर शिक्षा झाली पाहीजे तसेचआरोपींना पोस्को आणि शक्ती कायद्याने फाशीची शिक्षा झाली पाहीजे.तसेच मनोधैर्य योजनेतून तरुणीला समाजात मानाने जगता यावे यासाठी आर्थिक ,मदत मिळावी असे निवदनाव्दारे करण्यात आले .या वेळी युवा पिढीतील रणरागीणी म्हणुन शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलींवर व स्त्रियांवर होत असलेल्या अन्यायाविरुध्द तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .

महिला अत्याचाराच्य घटनेमुळे समाजमन संतप्त झाले आहे. त्या पिडीतेला न्याय मिळावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांना निषेध निवेदन देत आहोत.
खालील सहया करणारे वचित बहुजन आघाडीचे, व महिला आघाडी रावेर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते रावेर ता.अ. वचित बहुजन आघाडी बाळु शिरतुरे रावेर ता.उपाध्यक्ष. सलीम शाह वचित बहुजन आघाडी ; रावेर ता. सचिव वचित बहुजन आघाडी कंदरसिंग बारेला; रावेर शहर उपाध्यक्ष मुकेश बारेला; जिल्हाउपाध्यक्ष सुलभा दिनेश मुसळे; जिल्हासंघटक अलका भागवत पारधी; तालुका अध्यक्ष गायत्री मोहन कोचुरे; तालुका सचिव रेखा प्रमोद जावरे; तालुका उपाध्यक्ष आशा प्रभाकर नेहेते; सदस्य माधुरी पंडीत भालेराव; सदस्य पुनम कैलास कोचुरे; सदस्य रत्ना आनंदा सोनवणे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चाळीसगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड

Next Post

सौ.रजनीताई देशमुख महाविद्यालयात करिअर कट्टा कार्यशाळेचे आयोजन

Next Post
सौ.रजनीताई देशमुख महाविद्यालयात करिअर कट्टा कार्यशाळेचे आयोजन

सौ.रजनीताई देशमुख महाविद्यालयात करिअर कट्टा कार्यशाळेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo