Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सातपुड्यातील जंगलात असलेल्या आंबापाणी केंद्रावरजाण्यासाठी पहिल्यांदा चार चाकी वाहनाची व्यवस्था ;७० किलोमीटरच्या प्रवासासाठी कर्मचारी रवाना

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/11/2024
in जळगाव, राजकारण
सातपुड्यातील जंगलात असलेल्या आंबापाणी  केंद्रावरजाण्यासाठी पहिल्यांदा चार चाकी वाहनाची व्यवस्था ;७० किलोमीटरच्या प्रवासासाठी कर्मचारी रवाना

जळगाव दि. 19 ( माध्यम कक्ष ) जिल्ह्यातील चोपडा मतदार संघातील आंबापाणी हे सातपुडयातील जंगलात येणारे मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर ३८४ मतदार आहेत.

या पाड्यावर जाण्यासाठी यावेळी मतदान केंद्रावर ज्या आठ अधिकारी, कर्मचारी यांची सेवा देण्यात आली आहे. एक क्रूझर जीप आणि वन विभागाच्या गाडीसह ही टीम निघाली आहे.
गेल्या लोकसभेला मोटारसायकल वर ही टीम गेली होती. यावेळी या दोन वाहनातून चोपडा ते न्हावी, तिड्या, मोहमांडली, रुईखेडा मार्गे आंबापाणी असे 70 किलोमीटरचे अंतर पार करून ही टीम केंद्रावर पोहचणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मतदारांनो… खुशखबर… खुशखबर…कांताई नेत्रालयाचा उपक्रम मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी

Next Post

रावेर विधानसभा मतदारसंघातील पोलिंग अधिकारी यांच्या खाजगी वाहनाला अपघात

Next Post
रावेर विधानसभा मतदारसंघातील पोलिंग अधिकारी यांच्या खाजगी वाहनाला अपघात

रावेर विधानसभा मतदारसंघातील पोलिंग अधिकारी यांच्या खाजगी वाहनाला अपघात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo