Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘सावन नि बरसात उनिये तु फिराला चाल मनि सोनीऐ’ अहिराणी गाण्याची खान्देशात धूम !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/08/2022
in मनोरंजन
Reading Time: 1 min read

जळगाव (प्रतिनिधी ) – केसरीराज लाईव्ह प्रस्तुत आणि निर्माते भगवान सोनार अभिनित ‘सावन नि बरसात उनिये तु फिराला चाल मनि सोनीऐ’ हे अहिराणी गीत १४ ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात आले असून खान्देशातील प्रेक्षकांच्या ते मोठ्या प्रमाणात पसंतीला उतरत आहे. हे अहिराणी गीताला सोशल मीडियाच्या
माध्यमातून मोठी पसंती मिळत आहे.

खान्देशातील गावागावात या गाण्याची चर्चा असल्याने आगामी गणेशोत्सव ,
नवरात्र , वाढदिवस आणि लग्न कार्यांमध्ये हे गाणे प्रचंड वाजविले जाऊन रसिक यावर थिरकून मोठ्या प्रमाणात आनंद घेतील असा विश्वास निर्माते आणि अभिनेते भगवान सोनार यांनी बोलून दाखविला . तसेच या गाण्याला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहून येत्या काही दिवसांत आणखी नाविन्यपूर्ण अहिराणी गाण्याची निर्मिती करणार असल्याचा मनोदय भगवान
सोनार यांनी व्यक्त केला.

या गाण्याचे चित्रीकरण खान्देशातील एका निसर्गरम्य स्थळी करण्यात आले. या गाण्याचे गीतकार , गायक आणि कंपोझर अण्णा सुरवाडे असून गीताला विलास वाघ यांनी संगीत दिले आहे. ड्रिम म्युझिक स्टुडिओ येथे या गाण्याचे
रेकॉर्डिंग प्रमोद महाजन यांनी केले आहे. या गाण्यात सहकलाकार म्हणून
रूपेश बनसोडे, प्रज्ञा ढिवरे, श्रुति ढिवरे या कलाकारांनी साथ दिली आहे.
गाण्याचे नृत्यदिग्दर्शक कुणाल थेटे ,डिओपी किरण चौधरी , एडिटर बाळू वाघ,पोस्टर डिझाईन विजय काकडे यांनी केले आहे .

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद बऱ्हाटे, पोलीस दलातील गायक , कलाकार संघपाल
तायडे परेश हाॅलिडे रिसाॅर्ट कंडारी, प्रविण मोतीसिंग साबळे गोद्री ,उधार
जिंदगी प्रॉडक्शन, यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. उमेश देशपांडे, विकास पाटील, संदिप जाधव, सोनम पाटील, रुपेश बनसोडे, किरण चौधरी, अमोल खरात आदी चॅनलच्या टीमने आपले सहकार्य दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उजागर सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित काम करूया;प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे

Next Post

पक्षबळकटीसाठी जनसंवाद यात्रा महाराष्ट्राला प्रेरणादायी – आ.अनिल पाटील

Next Post

पक्षबळकटीसाठी जनसंवाद यात्रा महाराष्ट्राला प्रेरणादायी - आ.अनिल पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo