Wednesday, August 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुजय महाजन प्रा. विद्यालय व कै.मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय येथे ऑनलाइन पद्धतीने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
सुजय महाजन प्रा. विद्यालय व कै.मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय येथे ऑनलाइन पद्धतीने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शाळा जरी बंद असल्या तरी पण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आमच्या सुजय महाजन प्राथमिक विद्यालय व कै.मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय, सुप्रीम कॉलनी जळगाव येथे ऑनलाइन पद्धतीने योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना योग दिनाबद्दल इयत्ता निहाय व्हाट्सअप ग्रुप वर पीडीएफ, व्हिडिओच्या माध्यमातून योगा बद्दल सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घरीच योगाची विविध आसने करून फोटो शाळेच्या ग्रुप वर टाकण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, रूपाली वानखेडे, मोहिनी चौधरी, अर्चना धांडे, धनश्री फिरके, अविनाश महाजन, नरेश कोळी, लीना नारखेडे, रोहिणी सोनवणे, तुषार नारखेडे, तसेच दिपक भोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३२ कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Next Post
Private: राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo