Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुप्रीम कॉलनीच्या तरुणांसह मनसेच्या शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/10/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
सुप्रीम कॉलनीच्या तरुणांसह मनसेच्या शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती;आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास

जळगाव- (प्रतिनिधी) – शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील काही तरुणांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी रात्री प्रवेश केला. पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक धोरणांना पाठिंबा देऊन वार्ड क्रमांक १९ मधील सुप्रीम कॉलनी परिसरातील तरुण हर्षल आमोदे, सौरभ दांडगे, नरेश मराठे, मोहित मोरे, गौरव पाटील, पवन पाटील, संकेत लाड, विशाल सरोदे, आकाश मोरे, विवेक पवने, कृष्णा साबळे, यश मेश्राम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाचा गमछा त्यांच्या गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले.

यावेळी आ. राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदीप रोटे, सुनील सरोदे, विठ्ठल पाटील उपस्थित होते. प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आशिष सपकाळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आगामी काळात आमदार राजूमामा भोळे यांना विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पक्षाच्या ध्येय धोरणांना जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही कार्यरत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला आ. भोळे यांनी माल्यार्पण करून केले अभिवादन ;भारतरत्न सरदार पटेल जयंती उत्सव समितीतर्फे कार्यक्रम

Next Post

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा पवित्र हक्क बजवा -मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे आवाहन

Next Post
लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा पवित्र हक्क बजवा -मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे आवाहन

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाचा पवित्र हक्क बजवा -मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo