Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सौ साधनाताई प्रतापराव पाटील शाळेतविद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
सौ साधनाताई प्रतापराव पाटील शाळेतविद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

सौ साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

भडगांव प्रतिनिधी :कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित सौ साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे या शाळेत आज शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र न्यावबा पाटील किशोर रघुनाथ पाटील धर्मराज तुकाराम भोसले रमेश रायला पाटील जयवंत बाबुराव पाटील नारायण किसन पाटील कौतिक आनंदा पाटील लीलाधर सुपडू पाटील इत्यादी होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता शारदा माता कर्मवीर तात्या बाबा कै.ताईआजी कै. युवराज दादा पाटील कै. अशोक आन्ना पाटील कै. साधनाताई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

त्यानंतर शालेय भौतिक सुविधांची माहिती आपल्या प्रास्ताविकात प्राथमिक मुख्याध्यापक विलास पाटील सर यांनी मांडली तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक एस पी पाटील सर यांनी विद्यालयाची सविस्तर माहिती सांगितली विद्यालयाचे प्राचार्य आर आर वळखंडे सर यांनी शासन शासनाच्या निर्णयानुसार करायचे उपक्रमाची माहिती दिली यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते इयत्ता पहिली ते आठवी तील विद्यार्थ्यांचे स्वागत आदरणीय चेअरमन साहेब यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ व पुस्तके भेट देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले* यावेळी पालक तेजेंद्र विनायक पाटील किरण नेरपगार सतीश रामदास पाटील उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव सूर्यवंशी सर यांनी केले तर आभार विकास पाटील सर यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव : लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत विद्यार्थी प्रवेशात्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

सौ.सा.प.शिंदे प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

Next Post
सौ.सा.प.शिंदे प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

सौ.सा.प.शिंदे प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo