Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सौ.सु.गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. ज. ग. पूर्णपात्री कला, विज्ञान, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/01/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
सौ.सु.गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. ज. ग. पूर्णपात्री कला, विज्ञान, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय, आणि सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कला, विज्ञान, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम भडगाव जि. जळगाव येथे आज दिनांक 26 जानेवारी 2022 बुधवार रोजी भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला.
मुख्य ध्वजारोहण उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचे चेअरमन नानासाहेब विजय देशपांडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब श्री. विनय जकातदार, सेवनिवृत्त मुख्य लिपिक सौ. रेखा जकातदार, पीटीसी संस्थेचे ज्येष्ठ संचालक व माजी मुख्याध्यापक दादासो. श्री. गणेश ल. पूर्णपात्री, सेवानिवृत्त शिक्षिका ताईसो. जयश्री ग. पूर्णपात्री उपस्थित होते.
कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य/मुख्याध्यापक श्री. विश्वासराव साळुंखे, उपमुख्याध्यापक श्री. के. एस. पाटील, जेष्ठ पर्यवेक्षक श्री अरुण पाटील, श्री. एस. एम. पाटील, उपप्राचार्य संदीप सोनवणे तसेच सर्व विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सचिन भोसले सर व श्री. बी. एस. भोसले सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकेतर बंधूंनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात २८१ कोविड-१९ रुग्णांची नोंद;तालुकानिहाय आकडेवारी

Next Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त का.क.केंद्र पिंप्राळातर्फे कार्यक्रमात मान्यवरांचा सन्मान सोहळा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo