Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्थानिक पातळीवरील राजकीय निर्णय डॉ. उल्हास पाटील घेणार-काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/02/2022
in राजकारण
Reading Time: 1 min read

जळगाव – जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व विविध प्रश्नांबाबत स्थानिक पातळीवरील निर्णय घेण्याचे अधिकारी आता काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना प्रदान करण्याचे आदेश प्रांताध्यक्ष आ. नाना पटोले यांनी दिले आहेत.
आगामी काळात होणार्या निवडणुकांच्यादृष्टीने काँग्रेस पक्षाकडुन विविध प्रकारे संघटन बळकटीसाठी युध्दपातळीवर निर्णय घेतले जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याला मर्यादा होत्या.

मात्र आता प्रांताध्यक्ष आ. नाना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसच्या मान्यतेने स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी व विविध प्रश्नांसदर्भात निर्णय घेण्याच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आता काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या सोबतीला आमदार शिरीष चौधरी यांच्यावर देखिल ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच आगामी सर्व निवडणुका, पक्ष सभासद नोंदणी कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने, धरणे, निदर्शने योग्य पध्दतीने राबविण्याची जबाबदारीही डॉ. उल्हास पाटील व शिरीष चौधरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे संघटन व प्रशासन सरचिटणीस प्रमोद मोरे यांनी लेखी आदेश जिल्हा काँग्रेसला पाठविले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

Next Post

सुप्रीम कॉलनीमध्ये सेवालाल महाराज चौकाचे अनावरण

Next Post
सुप्रीम कॉलनीमध्ये सेवालाल महाराज चौकाचे अनावरण

सुप्रीम कॉलनीमध्ये सेवालाल महाराज चौकाचे अनावरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo