Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“स्री-शक्ती”- महिलांचे हक्काचे व्यासपीठ-आपल्या सेवेत नव्याने सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/10/2019
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

समाजात फार पूर्वी “स्त्रीसत्ताक” पद्धत होती असे इतिहास सांगतो. पण कालांतराने काही अनिष्ठ रूढी परंपरा व मानवता लुप्त होत गेली आणि “पुरुषसत्ताक” पद्धतीचा जन्म झाला. याचा वाईट असा परिणाम समाजावर काही झालेला नाही पण “स्त्री” चे स्थान दुय्यम झाले. आणि यामुळे महिलांचा संबंध फक्त चूल आणि मुलं एवढाच इतिहास जमा झाला होता. परंतु म्हणतात ना बदल हा निसर्गाचा नियम आहे. तसेच झाले. सावित्रीमाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या जोडीला काम करून महिलांसाठी पहिली शाळा सुरु केली याची इतिहासात नोंद आहे. कालांतराने महिला शिक्षणाच्या प्रवाहात आल्यात आणि तिथूनच त्यांचा सुखकर प्रवास सुरु झाला. पण आजही आपल्याला महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार ऐकण्यास येत असतात. कित्येक दिवस तर काही महिला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत वाच्यताच करीत नाही. तसेच बऱ्याच महिलांनी आपले स्वतःचे असे एक वलय निर्माण केले आहे. २१ व्या शतकात तर असे एक हि क्षेत्र नाही कि त्यात महिलांनी आपले विशेष स्थान निर्माण केलेले नाही. आम्ही या सर्व बाबींचा विचार करूनच आपल्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या प्रत्येक कार्याला समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

आम्ही अन्याला वाचा फोडण्यासाठी सत्यमेव जयते या नावाने न्युज पोर्टल चालवीत आहोत, वाचकांनी आम्हाला प्रचंड प्रतिसाद देऊन प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळेच आम्हाला हि प्रेरणा मिळाली. तसेच महिलांच्या कार्याला योग्य न्याय मिळावा ह्या प्रांजळ हेतूने आम्ही “स्त्री शक्ती” हे आपल्या हक्काचे व्यासपीठ निर्माण करीत आहोत.

स्त्री शक्ती च्या माध्यमातून आम्ही आपल्या कार्याच्या माहितीला प्रसिद्धी देणार आहोत.
महिलांच्या प्रगतीसाठी एक छोटासा प्रयत्न करीत आहोत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आणि हिरकणी आपल्या बाळांपर्यंत पोहोचण्या आधीच वाहून गेली!

Next Post

पाचोरा राष्ट्रवादी ला पुन्हा जोराचा धक्का

Next Post

पाचोरा राष्ट्रवादी ला पुन्हा जोराचा धक्का

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo