Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वप्नसाकार फाउंडेशन व सेवक सेवाभावी संस्थेतर्फे महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
स्वप्नसाकार फाउंडेशन व सेवक सेवाभावी संस्थेतर्फे महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

जळगाव(प्रतिनिधी)- येथील स्वप्न साकार फाऊंडेशन व सेवक सेवाभावी संस्था याच्यांवतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंतीचे औचित्य साधून साफसफाई करणाऱ्या गरजू महिलांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे, संचालक राकेश कंडारे, सेवाभावी संस्थेचे विशाल शर्मा, व्यवस्थापक सोनल कापुरे, अमित भाई हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिनल जैन यांनी केले आभार  राकेश कंडारे यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ३२२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

एस.एस.मनियार विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या औचित्याने २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या सप्ताहात विविध स्पर्धा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo