Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वयंस्फुर्तीने भडगांव शहरात तीन दिवस जनता कर्फ्यु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
स्वयंस्फुर्तीने भडगांव शहरात तीन दिवस जनता कर्फ्यु

पाचोरा शहरात कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याने भडगाव शहर अर्लट 3 दिवस स्वयंस्फुर्तीने बंद चा निर्णय.

भडगाव प्रतिनिधी :- कोव्हिड-19चा पार्दुभाव दिवसेन दिवस वाढत आहे कोरोनाचा रूग्ण हा पाचोरा शहरात सापडला असुन दुसऱ्या रुग्णाचा अहवाल अप्राप्त आहे त्यामुळे भडगाव शहराच्या वेशीवर आलेला कोरोनाला आळा घालण्यासाठी शहरवासीयांनी स्वयंस्फुर्तीने शहरात तीन दिवस बंद जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तहसीलदार माधुरी आंधळे यांना निवेदन ही देण्यात आले. त्यामुळे स्वयंस्फुर्तीने शहरातील मेडीकल, दवाखाने व फक्त दुध विक्रीचे दुकान सोडुन सर्व दुकान पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्धार केला.

भडगाव तालुक्याला जवळ असलेल्या पाचोरा शहरात काल कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण आढल्याने भडगाव शहरशासीयांमधे धडकी भरली आहे. त्यामुळे दरवाज्यापर्यंत आलेल्या कोरोना ची साखळी खंडित करण्यासाठी शहरातील जागृत नागरिक, व्यापारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव यांनी शहरात स्वयंस्फुर्तीने तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत भडगांव तहसीलदार माधुरी आंधळे यांना शहरवासीयांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी भडगांव पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, भडगांव न.पा.मुख्याधिकारी विकास नवाळे उपस्थित होते.

तिन दिवस शहर पुर्णपणे बंद :-

भडगाव शहर २९ एप्रिल ते १ मे पर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यात फक्त दवाखाने, ठराविक मेडीकल व दुध विक्रीचे दुकान सुरू राहणार आहेत..इतर सर्व दुकान ही पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फुर्तीने शहरवासीयांनी घेतला. नागरीकांनी वैद्यकीय कारणाशिवाय घराच्या बाहेर न पडण्याचा निर्धार केला आहे. आज पाचोरा शहारात कोरोना रूग्ण सापडला आहे. त्यामुळे आपले शहर कोरोनामुक्त राहावे म्हणून शहरवासीयांनी तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी आदि विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यामुळे कोणीही घराबाहेर पडु नये घरातच रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा असे प्रशासनाच्या वतीने व दै नजरकैद , सत्यमेंव जयते, न्युंज , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ भडगांव तालुका च्या माध्यमातुन जनतेला आवाहन करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी सात रूग्ण कोरोना बाधित आढळले

Next Post

देहविक्रयातील महिलांना रेशन, वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा

Next Post
देहविक्रयातील महिलांना रेशन, वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा

देहविक्रयातील महिलांना रेशन, वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo