Wednesday, September 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्य स्तरीय पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

मुक्ताईनगर-(प्रतिनिधी) – येथील एस एम महाविद्यालय येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित बक्षीस वितरण समारंभात राज्य स्तरीय पीक स्पर्धा 2021-22 मधील तालुका पातळीवर विजेत्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र व संमनचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

पीक स्पर्धेत सर्व प्रगतशील व अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांची पीक उत्पादन सर्धा आयोजित केली जाते यात मुक्ताईनगर तालुक्यातील भगवान सुरजी महाजन (पतोंडी), सदानंद लक्ष्मण चौधरी (चांगदेव), सुभाष नामदेव महाजन( नर्वेल), अंजनाबाई लक्ष्मण पाटील (नायगाव), वैभव युवराज पाटील (बेलसवाडी), श्रीमती जया प्रवीण अग्रवाल (बेलखेडे), वेरेंद्र दादाराव पाटील (सुकळी) या शेतकऱ्यांना पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमा वेळी तालुक्याचे तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती यांना तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक स्पर्धेत भाग घेण्याचे आव्हाहन केले. कार्यक्रमास एस एम. कॉलेज चे प्राचार्य डॉ. आय डी पाटील व उप प्रचऱ्या प्रा. एल बी गायकवाड, खडसे महाविद्यालयाचे प्राचऱ्या डॉ. एच ए महाजन, तालुक्याचे तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार श्री निकेतन वाले व श्री प्रदीप झांबरे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

डॉ .पंडीत विद्यालयात 15 ऑगष्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

Next Post

डॉ .पंडीत विद्यालयात 15 ऑगष्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo