Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वातंत्र्य चौकात किरकोळ अपघात;स्कुटी चा चुराळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
स्वातंत्र्य चौकात किरकोळ अपघात;स्कुटी चा चुराळा

जळगांव(धर्मेश पालवे):- जिल्ह्यातील रस्त्याच्या बाबतीत नेहमी काही ना काही वाचायला मिळते, यावरील अपघात तर नित्याचेच आहेत.आज रोजी सकाळी ठीक १०वाजून १५मी च्या वेळेस स्वातंत्र्य चौक येथील डोमिनोज पीझा च्या समोर वाहन येत असताना धुळे – जळगांव बस च्या मागच्या बाजूस कट लागल्याने व एसटी अचानक थाबल्याने MH -१९ AC-३११० या क्रमांकाच्या स्कुटी ला अपघात झाला.

यात स्कुटीचा पुढचा भाग पूर्णतः चुरा झाला असून प्रसंगावधान राखत स्कुटी चालकाने उडी घेतली, आणि होणारे संभाव्य धोका टाळता आला, मात्र एसटी चालकाच्या चुकीने झालेल्या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून  वाहतुकीस अडथळा ही काही वेळा झाला, वेळीच पोलीस हजर झाले असता रस्ता वाहतूक सुरळीत करण्यात आली आणि एसटी चालकांवर संबंधित अपघातासाठी पोलीस चौकशी करीत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लेखांक २ : पॅराफीलियाचे / मनोलैंगिक विकारांचे विविध प्रकार

Next Post

तहसिल कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट;अधिकाऱ्यांनी घातलाय काळा चश्मा

Next Post
बिन नावाचं तहसील कार्यालय – नाव  लिहिण्याचा मुहूर्त मिळेना

तहसिल कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट;अधिकाऱ्यांनी घातलाय काळा चश्मा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo