Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वामिनी फाउंडेशन (लेवा सखी घे भरारी) 2023 तर्फे “सरदार लेवा भवन” या ठिकाणी 25 आणि 26 मार्च या दोन दिवसीय वाळवण महोत्सव

Desk Team by Desk Team
25/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव.

स्वामिनी फाउंडेशन (लेवा सखी घे भरारी) 2023 तर्फे “सरदार लेवा भवन” या ठिकाणी 25 आणि 26 मार्च या दोन दिवसीय वाळवण महोत्सव, प्रदर्शन व विक्री 2023 आयोजन करण्यात आलं आहे… नुकतंच प्रदर्शन, खरेदी, विक्री या संकल्पनेवर आधारित उपक्रमाचं उद्घाटन आपल्या जळगांव नगरीच्या महापौर सौ जयश्री सुनील महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं…
या प्रदर्शनात घरगुती खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधनं, रेडिमेड गार्मेंट्स, शोभेच्या वस्तू अशा अनेकविध बाबींचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत…खाद्यपदार्थांची तर चंगळच आहे…या उपक्रमातून उद्योजकता आणि महिला बचत गटांच्या कार्याला ऊर्जा मिळते…या साठी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार इष्ट मित्रांसह… शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा प्रदर्शन विषयी सांगून आपली उपस्थिती नोंदवायची आहे…जळगांव नगरीच्या सर्व नागरिकांना तशी विनंती मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे….
सर्वांनी अवश्य पहावं असं प्रदर्शन…
सरदार वल्लभभाई पटेल, लेवा भवन हॉल…जळगांव
दिनांक…25-26/03/2023

Desk Team

Previous Post

फेडरेशन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट- दुबई खानदेश कॉलेज एजुकेशन सोसायटी सोबत शैक्षणिक करार यावर चर्चा केली

Next Post

पत्नीपीडित पुरुषांचं पुण्यात आंदोलन, एलन मस्क यांना मानले आदर्श, सरकारकडे केली मोठी मागणी

Next Post

पत्नीपीडित पुरुषांचं पुण्यात आंदोलन, एलन मस्क यांना मानले आदर्श, सरकारकडे केली मोठी मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo