Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वा.सै ज.सु. खडके प्राथमिक विद्या मंदिरात शिवजयंती निमित्त प्रश्नमंजुषा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
स्वा.सै ज.सु. खडके प्राथमिक विद्या  मंदिरात शिवजयंती निमित्त  प्रश्नमंजुषा संपन्न

लोकशिक्षण मंडळ  जळगाव संचालित स्वातंत्र्य सैनिक ज.सु. खडके प्राथमिक विद्या मंदिरात शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा घेण्यात आली या प्रसंगी शिवरायांचे प्रतिमेस माल्यार्पण  जेष्ठ शिक्षिका साै आशालता वाणी श्री संजय पाटिल व जिजाऊं वेशभुषेतिल  विद्यार्थिनींच्या हस्ते  प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यांत आले साै स्वाती चाैधरी  यांनी व विद्यार्थी  विद्यार्थिनींनी शिवरायां बद्दल  माहीती सांगितली याप्रसंगी कुमारी साक्षी ढगे  नाशिक हिचे यु ट्युब वरील शिवरायांचे गाजलेले भाषण व अफजलखानाचा वध हे व्हिडिओ दाखवुन त्यावर आधारित प्रश्नमंजूषा घेण्यात अाली व अचुक उत्तर देणार्या विद्यार्थांना बक्षिसे वाटप करणेत आली. संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुनिल पवार सरांनी केले.
कार्यक्रम यश स्वितेसाठी श्रीम.अपर्णा इंगळे मनिषा नारखेडे कुंदा फालक व सुजाता ढाके यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कौशल्य विकासासाठी एसडी-सीड चा उपक्रम

Next Post

विद्यार्थ्यांनी उपक्रमातुन अनुभवली ‘गंमत चुबकाची’

Next Post
विद्यार्थ्यांनी उपक्रमातुन अनुभवली ‘गंमत चुबकाची’

विद्यार्थ्यांनी उपक्रमातुन अनुभवली 'गंमत चुबकाची'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo