Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वा.सै.पं.ध.थेपडे विद्यालय एन सी सी कॅडेटचा माजी विद्यार्थी आकाश जाधव याचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/01/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
स्वा.सै.पं.ध.थेपडे विद्यालय एन सी सी कॅडेटचा माजी विद्यार्थी आकाश जाधव याचा सत्कार

डोमगांव – स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद येथील एन सी सी कॅडेटचा माजी विद्यार्थी आकाश जाधव याचा सत्कार डोमगांव येथे दिनांक 06/ 01/ 2023 रोजी भारतीय सैन्य दलात (बी. एस. एफ.)मध्ये कार्यरत असलेले सूर्यकांत सुरवाडे तसेच त्यांचेच लहान बंधू मुबंई पोलीस दलात कार्यरत असलेले दिपक सुरवाडे यांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्प देऊन करण्यात आला.

आकाश अरुण जाधव याने 2200 किलोमीटर अंतर सायकलीने पार केले त्याबद्दल या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन डोमगाव येथे करण्यात आले होते.
याप्रसंगी आकाशचे वडील पोलीस पाटील अरुण जाधव, भूषण धनगर, गौरव सुरवाडे, सुनील पाटील, योगेश जाधव, ऍडव्होकेट सुकलाल सुरवाडे आदीे उपस्थित होते.
सैन्याविषयी आकर्षण व देशभक्तिच्या भावनेने प्रेरित होऊन एनसीसी मध्ये सामील झाल्याचे आकाश जाधव याने यावेळी सांगितले.

दरम्यान आकाश जाधव याच्या या यशाचे कौतुक सर्व स्तरावरून केले जात आहे.आकाश कडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता व देशभक्ती रुजविण्याचे कार्य करावे. डोमगावचे पोलीस पाटील अरुण जाधव यांचे ते सुपुत्र आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चित्रवेणूच्या आविष्कारासह शास्त्रीय-उपशास्त्रीय संगिताची अनुभूती

Next Post

स्वरोत्सवात सहगायनातुन रसिकांची तृप्ती

Next Post
स्वरोत्सवात सहगायनातुन रसिकांची तृप्ती

स्वरोत्सवात सहगायनातुन रसिकांची तृप्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo