Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या स्मरणार्थ जळगावातील एम . के . स्पोर्टस मैदानावर नाथ फौंडेशन तर्फे 16 वर्षा आतील खेळाडूंची 20- 20 क्रिकेट स्पर्धा यशस्वी रित्या घेण्यात आली. वरील स्पर्धा 10 तारखेला सुरू करण्यात आली ह्या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता.

ह्यात जळगांव व्यतिरिक्त 7 जिल्ह्यांनि सहभाग घेतला होता. सर्व सामने खूप चित्त थरारक झाले . अंतिम सामना हा एकलव्य जळगाव व शेगाव परिहाल क्रिकेट क्लब ह्या संघा मध्ये झाला . जळगांव ने प्रथम बॅटिंग करत 20 षटकात 123 धावा केल्या .

ह्यात सर्वाधिक धावा अर्जुन पवार ने केल्या 56 त्याला 24 धावा करत आर्यन पाटील ने साथ दिली.

शेगाव तर्फे उत्कर्ष पवार 5 गडी बाद केले. प्रतिउत्तरात शेगाव ने शेवटच्या गडी च्या मदतीने हा धावांचा पल्ला गाठला. शेवटच्या षटकात 6 चेंडूत 10 धावा बाकी असतांना गणेश नाईक ने शेवटच्या बॉल ला षटकार लगावत हा सामना जिंकला.

बक्षीस समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस चे महानगरशहर जिल्हाअध्यक्ष श्री अशोक लाडवंजारी समवेत , दिलीप माहेश्वरी , रमेशजी बारे साहेब , किरण राजपूत , सुशील शिदे , डॉ . अभिषेक ठाकूर , विशाल देशमुख , राहुल टोके , किरण चौव्हाण.
तसेच एकलव्य संकुलाचे क्रिकेट प्रशिक्षक व महाराष्ट्र t 20 चे सचिव पंकज महाजन व उपसरपंच विवेक दादा पाटील हे उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शासनाची बाल संगोपन योजना;दर महा मिळणार १ हजार १०० रुपये

Next Post

प्राध्यापकांचे हाय प्रोफाईल कारनामे उघड;गुणांच्या मोबदल्यात सेक्स

Next Post
प्राध्यापकांचे हाय प्रोफाईल कारनामे उघड;गुणांच्या मोबदल्यात सेक्स

प्राध्यापकांचे हाय प्रोफाईल कारनामे उघड;गुणांच्या मोबदल्यात सेक्स

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo