Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हजरत बिलाल संस्थेतर्फे महाराष्ट्ररत्न आदर्श शिक्षक पुरस्काराचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
हजरत बिलाल संस्थेतर्फे महाराष्ट्ररत्न आदर्श शिक्षक पुरस्काराचे आवाहन

जळगांव(प्रतिनिधी)- हजरत बिलाल रजि. ट्रस्ट जळगांव तर्फे सालाबादाप्रमाणे या वर्षी सुद्धा महाराष्ट्ररत्न आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन दिनांक १०सप्टेंबर २०१९ रविवार रोजी दुपारी १वाजता अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार हा शैक्षणिक, क्रिडा, पर्यावरण, योगा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना देण्यात येणार आहे. शिक्षकांनी आपल्या क्षेत्रात केलेल्या कार्याची तपशील थोडक्यात द्यावा आणि आपला प्रस्ताव शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या सही शिक्यानिशी दिनांक ४सप्टेंबर पर्यंत हजरत बिलाल रजि. ट्रस्ट, २४३ शिवाजी नगर जळगाव येथे या पत्यावर पाठवावा. असे आवाहन संस्था अध्यक्ष सैय्यद अकील पहेलवान यांनी केले आहे. संपर्क- ८४८२९२४७७९

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राम राहीमला दणका;हायकोर्टाने फेटाळला पॅरोल

Next Post

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये “पाऊस प्रकल्प” उत्साहात साजरा

Next Post

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये "पाऊस प्रकल्प" उत्साहात साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo