Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हतनूर मोठ्या प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांनी खरिप हंगामासाठी 31 ऑगस्टपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
हतनूर मोठ्या प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांनी खरिप हंगामासाठी 31 ऑगस्टपर्यंत पाणी मागणी अर्ज सादर करावेत

जळगाव, दि. 13 – हतनूर मोठ्या प्रकल्पावरील जलाशय, कालवा 0 ते 92 कि.मी. पर्यंतच्या तापी नदी  व सुकी, अंभोरा, तोंडापूर, मोर, व मंगरुळ मध्यम प्रकल्पावर व म्हसाळा, पिंपळगाव हरेश्वर, सार्विपिंप्री, कळमसरा, चिलगाव, शेवगा, भागदना, पिंप्री, गोद्री या लघु प्रकल्पांवरील कालव्याच्या वितरीकांवर प्रवाही जलाशय कालव्यावार उपसा व नदी नाले सिंचनाने पाण्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभधारकांना खरीप हंगाम 2019-2020 यात नवीन उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा साठा गृहीत धरून तसेच सिंचनासाठी नवीन पाणी उपलब्ध झाल्यास 1 जुलै ते 14 ऑक्टोबर या मुदतीकरीता खरीप हंगामी पिके, साळ/ज्वारी व इतर अन्नधान्य, भुसार पिके, कपाशी, भुईमुग व हंगामी भाजीपाला यासारख्या पिकांना अटी व शर्तींच्या अधिन राहून  पाणी अर्ज नमुना क्रमांक 7 भरून पाणी अर्ज 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत आपल्या भागातील शाखाधिकारी यांचे शाखा कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी 30 ऑगस्ट रोजी अंतिम लाभार्थी निवड

Next Post

नवीन शिधावाटप दुकान मंजुरीसाठी कालबध्द कार्यक्रम जाहीर

Next Post

नवीन शिधावाटप दुकान मंजुरीसाठी कालबध्द कार्यक्रम जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo