Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हरितक्रांति चे प्रणेते कै.वसंतरावजी नाईक यांची १०८’वी जयंती पिंपळगाव कमानी येथे साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
हरितक्रांति चे प्रणेते कै.वसंतरावजी नाईक यांची १०८’वी जयंती पिंपळगाव कमानी येथे साजरी

जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष तथा पोलिस पाटील-इंदलभाऊ चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पुजन

जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे दि.१.पहूर,ता.जामनेर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी येथे जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था तसेच जि.प.प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हरितक्रांतीचे प्रणेते,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,माजी मुख्यमंत्री-कै.वसंतरावजी नाईकसाहेब यांची १०८’वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी,जि.प.प्राथमिक शाळेत गावातील पोलिस पाटिल तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष-मा.इंदलभाऊ चव्हाण यांच्या हस्ते कै.वसंतरावजी नाईकसाहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.

तसेच मा.इंदलभाऊ चव्हाण यांनी उपस्थित समाजबांधवांना कै.वसंतरावजी नाईकसाहेब यांच्या जिवन कार्याविषयी माहिती दिली.यावेळी संस्थेचे सचिव-मा.विठ्ठलभाऊ चव्हाण,शाळेचे सहशिक्षक-मा.चौधरीसर,गायकवाडसर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एकलव्य संघटना महाराष्ट्रराज्याच्या वतीने डाँ.दिनानिमित्त सत्कार समारंभ संपन्न

Next Post

राहुल शिंदे यांची पाचोरा काॅग्रेस च्या सोशल मिडीया विधानसभा अध्यक्षपदी निवड

Next Post
राहुल शिंदे यांची पाचोरा काॅग्रेस च्या सोशल मिडीया विधानसभा अध्यक्षपदी निवड

राहुल शिंदे यांची पाचोरा काॅग्रेस च्या सोशल मिडीया विधानसभा अध्यक्षपदी निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo