Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हिंगोणा तालुका यावल येथील झालेल्या भीषण अपघातात स्थळाची पाहणी करण्यासाठी मुंबई राज्य महामार्ग पोलीस अधीक्षक प्रधान यांच्या पथकाची भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

फैजपूर-(शाकिर मलिक)- 4 फेब्रुवार यावल तालुक्यातील बर्‍हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग फैजपुर यावल रस्त्यावरील हिंगोला गावाजवळ नुकत्याच झालेल्या डंपर व क्रुझर गाडी च्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांसह अन्य दोन असे एकूण बारा नागरिक ठार झाले होते तर पाच गंभीर जखमी झाले आहे या भीषण अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी आज मुंबई राज्य महामार्ग पोलीस अधीक्षक डॉ दिगंबर प्रधान ठाणे मुंबई विभागीय पोलीस अधिकारी नजीर शेख नासिक पोलीस निरीक्षक धुळे बच्छाव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल मेढे पारधी अफजल तडवी गिरीश शिंदे दत्तात्रय गाढवे या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली या सदर्भात पोलीस अधीक्षकांना भेटी संदर्भात माहिती विचारली असता सदरच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे निदान पोलीस राज्य मार्गाचे पोलीस अधीक्षक डॉ दिगंबर प्रधान यांनी सांगितले यावेळी अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपर वाहन जळालेल्या स्थितीत द्वारे बाहेर काढण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सोशल मीडियावर आक्षेपार्ह, व अश्लील पोस्ट व्हायरल केल्याने तरुणावर गुन्हा दाखल

Next Post

अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन

Next Post
अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन

अवैध धंदे बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo