Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हिंदू – मुस्लीम एकतेचा संदेश देत पोलीस मुख्यालय आवारात वृक्षारोपण!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
हिंदू – मुस्लीम एकतेचा संदेश देत पोलीस मुख्यालय आवारात वृक्षारोपण!

जळगाव, दि.१४ – भारत देश सर्व धर्मसमभाव व एकतेचा संदेश देणारा देश आहे. नुकतेच आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी साजरे करण्यात आले. सर्वत्र शांततेत पार पडलेल्या या उत्सवातून एकतेचा संदेश देण्यात आला. रविवारपासून जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरू असल्याने समाधान पसरले आहे. जळगाव पोलीस मुख्यालय आवारात सामाजिक कार्यकर्त्या दिपाली कासार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम राबविणार्‍या एका गटाकडून नारळाचे रोप लावत वृक्षारोपण करण्यात आले.

आषाढी एकादशी आणि बकरी ईद राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. नारळ हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते तर नारळाच्या खोबऱ्याचा किस वापरल्याशिवाय शीरखुर्मा तयारच होऊ शकत नाही. नारळाचे पाणी ज्याप्रमाणे निर्मळ आणि स्वच्छ असते तसेच निर्मळ मन ठेवत दोन्ही समाजांनी एकोपा ठेवावा यासाठी पोलीस मुख्यालय आवरत नारळाचे झाड लावून एकतेचा संदेश देण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रसंगी आरपीआय श्री.सोनवणे, समाजसेविका दिपाली कासार, आनंद शिरापुरे, कस्तुरी शिरापुरे, आदित्य शिरापुरे, पवित्रा वाणी, हेतल वाणी, अमिता बागुल, शरीफा बेन, नसरीन बी, गणेश पाटील, साहिल पठाण आदींसह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पावसाची संततधार सुरू असताना देखील पोलीस अधिक्षकांनी वेळ काढत सामाजिक सलोखा जपण्यास प्रोत्साहन दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पोलीस अधिक्षकांनी वृक्षारोपण करून कन्या देवयानीचा वाढदिवस केला साजरा;पोलीस अधिक्षक निवास परिसरात वृक्षारोपण

Next Post

रेडक्रॉसच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंप्राळा परिसरात रेडक्रॉस दवाखान्याचा शुभारंभ

Next Post
रेडक्रॉसच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंप्राळा परिसरात रेडक्रॉस दवाखान्याचा शुभारंभ

रेडक्रॉसच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंप्राळा परिसरात रेडक्रॉस दवाखान्याचा शुभारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo