Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

होम लोन घेताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा होईल वाईट परिणाम…

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
27/04/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
होम लोन घेताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा होईल वाईट परिणाम…

होम लोन हे अनेकदा दीर्घ कालावधीसाठी असतं. हे कर्ज मोठ्या रकमेचं असतं. कर्जदार EMI मध्ये हळुहळू या कर्जाची परतफेड करतो. बर्‍याचदा काही अनपेक्षित परिस्थितीमुळे किंवा इतर आर्थिक संकटांमुळे, लोक ईएमआय भरु शकत नाही.एखाद्या वेळी ही चूक झाल्यास मॅनेज होऊ शकते. मात्र वारंवार असं घडल्यास वाईट परिणाम होऊ शकतो.

टॉप-अप आणि इतर कर्ज:- कर्जदाराने ईएमआय पेमेंटचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड ठेवल्यास, एखादी व्यक्ती भविष्यात टॉप-अप कर्ज, वैयक्तिक कर्ज, आकस्मिक कर्ज, गृह बांधकाम कर्ज, गृह सुधारणा, विस्तार कर्ज यासारख्या विविध कर्ज पर्यायांमधून निवड करू शकते. मात्र एकही ईएमआय वेळेवर भरता आला नाही तर या ऑफर्स तुमच्यापासून दूर जाऊ शकतात.

सहयोगी अर्जदारांवर परिणाम:- कर्जाच्या अशा डिफॉल्टचा परिणाम सहसा सहयोगी अर्जदारांवरही होतो आणि तो फक्त मुख्य अर्जदारापुरता मर्यादित राहत नाही. ईएमआय भरण्यात डिफॉल्ट केल्याने क्रेडिट स्कोअर कमी होतो, ज्यामुळे सहयोगी अर्जदारांसाठी रोजगारापासून ते भाड्याच्या घरापर्यंत अडचणी निर्माण होऊ शकतात.

लेट पेमेंट जास्त चार्ज:- लोक कर्ज घेताना सर्वात कमी व्याजदराकडे लक्ष देतात, परंतु इतर शुल्कांकडे दुर्लक्ष करतात. असाच एक महत्त्वाचा चार्ज म्हणजे लेट पेमेंट दंड, म्हणजे वेळेवर EMI जमा न केल्यास दंड भरावा लागतो. हा चार्ज वेगवेगळ्या बँकांच्या हिशोबाने वेगवेगळा असतो. यामुळे लोन घेताना लक्ष द्यायला हवं.

क्रेडिट स्कोअर:- पिरामल फायनान्सचे एमडी जयराम श्रीधरन म्हणाले की, ईएमआय डिफॉल्टमुळे कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरमध्ये घसरण होते. क्रेडिट स्कोअर हा एखाद्या व्यक्तीच्या होम लोन पात्रतेचा महत्त्वपूर्ण फॅक्टर असतो. अशा डिफॉल्टमुळे दुसरे गृहकर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज मिळणे खूप कठीण होऊ शकते.

Team Satymev Jayate

Previous Post

पाण्याचा ‘हा’ व्यवसाय बनवेल तुम्हाला लखपती…

Next Post

समाजकल्याण विभागामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा उत्साहात

Next Post
समाजकल्याण विभागामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा उत्साहात

समाजकल्याण विभागामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo