Thursday, October 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

होळकर जयंती दिप उत्सवाने साजरी करा – बापुसाहेब शिंदे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
होळकर जयंती दिप उत्सवाने साजरी करा – बापुसाहेब शिंदे

राज्यातील तमाम बंधुभगिनीना नम्र निवेदन आहे की, सध्या संपुर्ण देशात कोराना व्हायरसने थैमान घातला आहे, लाँकडाऊन मुळे कोणतेही सण उत्सव साजरे होत नाही, या महिन्याच्या ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती आहे. आपण सर्व देशवासी मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करतो, त्या निमित्ताने विविध उपक्रम करीत असतो, परंतु यंदा मात्र कोरोना महामुळे देशावर मोठ संकट आले,कोणतेच सण उत्सव साजरे होत नाही,अशावेळी माझी सर्व बांधवाना विनंती आहे की, आपण यंदाची जयंती आपल्या घरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे पाच पंणत्या लावुन साजरी करावी,
तसेचदेशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, मूख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच स्थानिक लोकप्रतीनिधी यांना twitter, Facebook, whatsapp, Social media वर जयंती उत्सव साजरी करण्यासाठीचा संदेश द्यावा.
विविध पक्ष,संघटना,संस्था यांना या उपक्रमात सहभागी करुन घ्यावे असे आवाहन राष्ट्रीय धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स अँड रिटायरीज् असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पीएमकेअर फंडासाठी आर्थिक साहाय्य

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी 22 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळला

जळगाव जिल्ह्यात आज आणखी 22 कोरोना बाधित रूग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo