Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

११ वे “प्लास्टिव्हिजन इंडिया २०२०” प्रदर्शन मुंबईत १६ ते २० जानेवारी दरम्यान होणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
११ वे “प्लास्टिव्हिजन इंडिया २०२०” प्रदर्शन मुंबईत १६ ते २० जानेवारी दरम्यान होणार

अनेक नामवंत कंपन्यांचा राहणार सहभाग


जळगांव(प्रतिनीधी)- प्लास्टिक उद्योग क्षेत्रातील नवनवीन संशोधन, उत्पादने, बाजारपेठेतील स्थिती यांची एकत्रीत पणे सर्वांना माहीत मिळावी या क्षेत्रातील अडी-अडचणींवर तज्ञ उद्योजकांशी थेट संवाद साधता यावा यासाठी मार्गदर्शक ठरणारे “प्लास्टिव्हिजन २०२०” १६ ते २० जानेवारी २०२० दरम्यान आँल इंडिया प्लास्टिक मँन्युफ्रँक्चरींग असोसिएशन च्या वतीने मुंबई येथे बाँम्बे एक्झीबीशन सेंटर मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.हे  ११ वे भव्य प्लास्टिक प्रदर्शन असून याची गणना जगातील पाच मोठ्या अशाच प्रकारच्या प्रदर्शनात करण्यात येते. ज्यात ३ महिने आधीच सर्व स्टाँल बुक झालेले असतात. या उद्योग क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागातून १५०० हून अधिक प्रदर्शकांनी आपल्या जागेचे आरक्षण आधीच केले आहे. सुमारे १लाख चौ मी क्षेत्रात भरणारे हे प्रदर्शन चर्चेचा विषय ठरला आहे. 
शासन मान्यतेची मोहोर ‘यूएफआय’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या सर्वाच्च समितीसह भारत सरकारनेही प्लास्टिव्हिजन इंडिया २०२० ला मान्यता दिली आहे. तसेच एनएसआयसी व एमएसएमई विभागातर्फे लघू व मध्यम नवउद्योजकांना आर्थिक अनुदानही देण्यात येणार आहे. 
२५ देशांचा सहभाग या प्रदर्शनात ७ भव्य मंडपातून अनुक्रमे कृषी, सौर ऊर्जा, आँटोमेशन, डाय व मोल्ड, वेस्ट मॅनेजमेंट आणि थ्री डी प्रिंटिंग या क्षेत्रातील अनुभवी उद्योजक त्यांचे उत्पादन तसेच सेवा यासंदर्भात मार्गदर्शन तसेच सादरीकरण करतील. त्याचप्रमाणे या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. 


आकर्षण

१)प्लास्टिक उद्योग क्षेत्रातील ३५हून अधिक विभागातील १५०० प्रदर्शकांचा सहभाग २)२५ हून अधिक देशातील उद्योजक होणार सहभागी ३)जागतिक स्तरावरील ५ विशाल प्लास्टिक प्रदर्शनांपैकी एक 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

संघरत्न गायकवाड यांना कृषी सेवा-सन्मान पुरस्कार प्रदान

Next Post

प्रशासनाच्या हलगर्जपणामुळे शेंदुर्णी ते सोयगाव रस्ता झाला जीवघेणा

Next Post

प्रशासनाच्या हलगर्जपणामुळे शेंदुर्णी ते सोयगाव रस्ता झाला जीवघेणा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d