Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

३३ व्या महाराष्ट्र राज्य महिला व पुरुष तायक्वांदो राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटील ला सुवर्ण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/12/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
३३ व्या महाराष्ट्र राज्य महिला व पुरुष तायक्वांदो राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटील ला सुवर्ण

सुवर्ण पदक देऊन सन्मानित करताना तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव संदिप ओबांसे, मिलिंद पठारे, अविनाश बारगजे, दुलिचंद मेश्राम, प्रविण बोरसे इत्यादी

जळगाव दि.4 प्रतिनिधी – वसई विरार येथील ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट, अर्नाळा येथे ३३ व्या वरिष्ठ महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३५ जिल्हय़ातील ४०० पुरूष व महिला खेळाडूंनी यात यशस्वी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत जळगाव जिल्हा संघटनेचे ७ मुले व ४ मुली असा संघ सहभागी झाला. यात पुरुषांमध्ये ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटील याने पुण्याचा दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू निनाद पांगारे यास मात देऊन सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केला. निनाद हा सहा वेळचा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेला मातब्बर खेळाडू होता, तायक्वांडो मध्ये फिन वजन गटात सुवर्णपदक पटकावणारा निलेश हा संघटनेचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी विशाल बेलदार याने या वजन गटात सुवर्णपदक मिळवून दिले आहे .

निलेश पाटील च्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, नरेंद्र महाजन, सुरेश खैरनार, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, अरविंद देशपांडे, तसेच रावेर तालुका अध्यक्ष दिपक नगरे, स्वामी स्पोर्ट्स चे अध्यक्ष रविंद्र पवार, डॉ. संदिप पाटील, सुरेश महाजन, राजेंद्र पाटील, जिवन महाजन यांनी कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सहानुभूतीने मानसिक अपंगत्व देण्यापेक्षा उद्योगासाठी आर्थिक सहकार्य देऊन अपंगांचे मनोबल वाढविणे सर्वांचे आद्य कर्तव्य -नेत्रतज्ज्ञ डॉ.धर्मेंद्र पाटील

Next Post

राज्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार 93 बेरोजगारांना रोजगार -मंत्री नवाब मलिक यांची माहिती

Next Post
राज्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार -कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

राज्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार 93 बेरोजगारांना रोजगार -मंत्री नवाब मलिक यांची माहिती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo