Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

३ वर्षांच्या लेकीला संपवलं, पिशवीत भरलं; भावाला पाय दिसला अन्… निर्दयी आईची कहाणी वाचून हादराल

Desk Team by Desk Team
30/03/2023
in विशेष
Reading Time: 1 min read


Mother Killed Daughter एका आईच्या क्रौर्याच्या साऱ्या सीमा ओलांडल्या आहेत. या आईने आपल्या पोटच्या लेकीचा अत्यंत निर्दयीपणे खून केला आहे. यामागे जे कराण या आईने सांगितलं ते आणखी धक्कादायक आहे.

जस्टिन एम. जॉन्सन नावाच्या २३ वर्षीय महिला आणि तिच्या ३ वर्षांच्या मुलीची ही हृदयद्रावक कथा आहे. या महिलेने आपल्या तीन वर्षीय गोंडस मुलीचा भोसकून खून केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे या महिलेने आपल्या मुलीवर तब्बल १७ वेळा चाकूने वार केला.

आईने मुलीवर १७ वेळा वार केले


डेली स्टारच्या वृत्तानुसार, एम जॉन्सन नावाच्या या महिलेने आपल्या तीन वर्षांची मुलगी सटॉन मेरी मॉसरची अतिशय निर्घृण आणि क्रूरपणे हत्या केली. रिपोर्टनुसार, मुलीने दोन दिवसांपूर्वी तिचा तिसरा वाढदिवस साजरा केला होता आणि त्यानंतर ती तिच्या आईने तिचा खून केला. या आईने मुलीवर १७ वेळा वार केले आणि तिचा मृतदेह कचऱ्याच्या प्लास्टिकच्या पिशवीत भरला.

मामाला पाय दिसला अन्

मुलीच्या मामाला म्हणजेच महिलेच्या भावाला कचऱ्याच्या पिशवीतून एक पाय बाहेर येत असल्याचं दिसलं. त्याने ती पिशवी उघडली आणि आपल्या भाचीची अशी अवस्था पाहून त्याला मोठा धक्का बसला. त्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांना फोन केला आणि घडलेला सारा प्रकार सांगितला. पोलीसही लगेच घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत ही निर्दयी आई तेथून निघून गेली होती. अखेर साडेचार तासांनंतर पोलिसांना ती महिला सापडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एम जॉन्सन ही स्मशानात जाऊन झोपली होती. त्यानंतर ती घरी परतली आणि तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ती अपयशी ठरली. त्यानंतर तिने तिच्या मुलीला १७ वेळा चाकू भोसकला आणि तिचा जीव घेतला.
सगळे जखमी अवस्थेत पडले होते; माथेफिरुचा शेजाऱ्यांवर हल्ला, तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शीनं सांगितला थरार

स्पंज बॉबने सूचना दिली होती, आईचा अजब दावा

एका अमेरिकन अॅनिमेशन मालिकेतील स्पंज बॉब या पात्राने तिला हे सर्व करण्यास सांगितले होते, असं महिलेने सांगितलं आहे. ही महिला ड्रग्ज घ्यायची आणि तिने केलेला हा दावा अत्यंत विचित्र होता. पण त्यामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणीनंतर या निर्दयी आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Desk Team

Previous Post

संगीता पिंगळे यांनी अडचणींवर मात करून फुलवली शेती

Next Post

खान्देशातील शेतकऱ्यांना पुन्हा अवकाळी पावसाशी झुंज द्यावी लागू शकते.

Next Post

खान्देशातील शेतकऱ्यांना पुन्हा अवकाळी पावसाशी झुंज द्यावी लागू शकते.

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo