Wednesday, July 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ॲड. अभिजीत रंधे यांचे महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन च्या वतीने २३ रोजी साखळी उपोषण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


जळगांव(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन तर्फे आपणास व शिक्षण अधिकारी व शिक्षण सभापती जिल्हा परिषद जळगाव यांना खासगी शाळेच्या मनमानी फीस घेण्याच्या व फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकल्याचा प्रकार आपल्याला निवेदनातून कळवला होता व त्या पासून विद्याथ्याना व पालकांना यातून दिलासा मिळाला अशी मागणी केली होती. नंतर स्मरण पत्र ही आम्ही दिले होते.

परंतु, अद्यापही कुठलीच कारवाई आता पर्यंत घेण्यात आलेली नाही. म्हणून २३ जुलै पासून आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून लोकशाही पद्धतीने जलत्याग व अन्नत्याग साखळी उपोषण करत आहोत. कोविड19 च्या पार्श्वभूमीवर जे आर्थिक संकट आले आहे. त्यात सामान्य माणूस होळपळून निघाला आहे.

अशातच काही खासगी शाळा या मनमानी पध्दतीने आधी ज्या प्रकारे फी आकारात होते त्याच पद्धतीने आता आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. लाँकडाऊन मुळे गेल्या अडीच वर्षा पासून सर्वे काम घरूनच चालू आहे. ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे.त्यात काही शाळा ह्या कोविड सुरू होण्या आधी जितकी फीस घेतात तेवढीच फी आता ही आकारत आहेत.

पालकांनी का म्हणून इतर फीस द्यायची,तसेच फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना काढले जात आहे.अश्या या परिस्थितीत  सर्व सामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा घालून शाळेची इतकी फीस भरत आहे तरी खासगी शाळांची ही अवाजवी फीस कमी करून फक्त ट्युशन फीस घ्यावी आणि विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांची ही आर्थिक गळचेपी थांबवावी अन्यथा महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन येत्या दोन दिवसात अन्यत्याग आंदोलनाची(आमरण उपोषण) करेल असे स्मरण पत्र ही दिले परंतु अजून ही काही त्या वर विचार झाला नाही म्हणून आम्ही येत्या २३ जुलै रोजी लोकशाही पध्दती जलत्याग अन्नत्याग उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर येथे करत आहोत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर

Next Post

चाळीसगावी पुतळा नूतनीकरण करतांना उत्खननात आढळले दोन ‘कलश’

Next Post
चाळीसगावी पुतळा नूतनीकरण करतांना उत्खननात आढळले दोन ‘कलश’

चाळीसगावी पुतळा नूतनीकरण करतांना उत्खननात आढळले दोन 'कलश'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo