Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रोजेक्ट्स & डेवलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL) मध्ये १३२ जागांसाठी भरती

user by user
06/08/2022
in राज्य, राष्ट्रीय, रोजगार
Reading Time: 1 min read

रोजगार

प्रोजेक्ट्स & डेवलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL) मध्ये विविध पदांच्या एकूण १३२ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २८ ऑगस्ट २०२२ आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) इंजिनिअर ग्रेड-I / एक्झिक्युटिव ग्रेड-I = २४
२) इंजिनिअर ग्रेड-II / एक्झिक्युटिव ग्रेड-II = ७३
३) इंजिनिअर ग्रेड-III / एक्झिक्युटिव ग्रेड-III = १०
४) डिप्लोमा इंजिनिअर ग्रेड-I / ज्युनियर एक्झिक्युटिव ग्रेड-I = ०९
५) डिप्लोमा इंजिनिअर ग्रेड-II / ज्युनियर एक्झिक्युटिव ग्रेड-II = ०१
एकूण = १३२

◆ शैक्षणिक पात्रता – १) ६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा / C.A. / ICWA / MBA (फायनान्स) / M.Sc (केमिस्ट्री) / B.Sc (केमिस्ट्री) (SC / ST: ५५% गुण)
२) ०२ / ०५ / ०८ वर्षे अनुभव

◆ वयाची अट – ३० जून २०२२ रोजी (SC / ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

पद क्र.१: ३८ वर्षांपर्यंत
पद क्र.२: ३५ वर्षांपर्यंत
पद क्र.३: ३२ वर्षांपर्यंत
पद क्र.४: ४३ वर्षांपर्यंत
पद क्र.५: ४० वर्षांपर्यंत
पद क्र.६: ३७ वर्षांपर्यंत

◆ नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

◆ शुल्क – General / OBC / EWS: ₹८०० (SC/ST: ₹४००)

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ ऑगस्ट २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.pdilin.com/

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या https://www.pdilin.com/ संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी तसेच ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी https://apply.ind.in/ या लिंकवर जावे.

user

Previous Post

आजचे राशिभविष्य, मंगळवार २ ऑगस्ट

Next Post

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पालघर येथे ८१ जागांसाठी भरती

Next Post

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पालघर येथे ८१ जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo