Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

20 आशा स्वयंसेविका व 32 अंगणवाडी सेविका यांना आपत्तीव्यवस्थापन नियंत्रण, उपचार याबाबत प्रशिक्षण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

नागरिकांनो काळजी घ्या घरा बाहेर पडु नका–डाॅ.राजेश सोनवणे


जामनेर-(अभिमान झाल्टे) – देशासह जळगांव जिल्ह्यात व कोरोना आजाराची साथ मोठ्या प्रमाणात वाढुन रुग्णांची संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता लक्ष्यात घेता त्यावर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा देण्याकरता आरोग्य विभागातील व खाजगी वैद्यकीय सेवेतील मनुष्यबळ कमी पडण्याची शक्यता असल्याने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचा दृष्टीने मा. मुख्यमंत्री सो. यांच्या व्हिडीओ कॉन्फरसिंग मधील दिलेल्या सुचनांच्या आधारे मा. जिल्हाधिकारी सो.यांच्या आदेशानुसार 20 आशा स्वयंसेविका व 32 अंगणवाडी सेविका यांना आपत्तीव्यवस्थापन नियंत्रण, उपचार याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या कडून व बालविकास प्रकल्प अधिकारी आय. सी. गोयल यांच्याकडून प्रशिकक्षण देण्यात आले. पंचायत समिती चे गटविकास अधिकारी डी. एम.लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
जामनेर नगरपालिकेचे गटनेते डॉ.प्रशांत भोंडे यांनी येणाऱ्या आशा व अंगणवाडी सेविका यांना हात धुण्यासाठी पाण्याचे टँकर ,साबण, बादली उपलब्ध करून दिलेत.
संपूर्ण देशभरात लॉक डाऊन असतांना ये जा करण्यास कोणतेही वाहन उपलब्ध नसतांना सदर प्रशिक्षणास 20 आशा व 31 अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.त्यांचे तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या कडून कौतुक करण्यात आले.
आलेल्या प्रशिक्षणार्थी यांना एक ते दीड मीटर अंतरावर बसवण्यात आले होते व सोशल डीस्टनसिंग पाळण्यात आले आहे प्रत्येकाला बाहेर साबणाने हात स्वच्छ धुवूनच प्रवेश देण्यात आले.
.प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास मास्क,पोस्टर,
महितीपुस्तिका व जनजागृती पत्रके वाटण्यात आले.
सदर प्रशिक्षणामध्ये रुग्ण संख्या वाढल्यास आशा व अंगणवाडी सेविका यांना नर्सिंग म्हणून काम करायचे आहे. त्यामुळे कोरोना आजार काय आहे त्याची लक्षणे, उपचार, स्वतःची घ्यावयाची काळजी, पी.पी.ई. कसे घालायचे कसे काढायचे त्याची विल्हेवाट कशी लावावी व ग्राम पातळीवर सरपंच,पोलिस पाटील,ग्रामसेवक, तलाठी यांच्या मदतीने नागरिकांची जनजागृती व समुपदेशन कसे करावे. नागरिकांची मानसिकता कमकुवत होणार नाही याबाबतच्या उपाययोजना व प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहार याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
बशीर पिंजारी ,आशा कुयटे, नरेंद्र तव्वर,राजू माळी यांचे प्रशिक्षणास अनमोल सहकार्य लाभले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अनुदानीत देयके 30 मार्च पर्यंतच स्विकारले जातील लेखा व कोषागागे विभागाकडून सूचना

Next Post

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खाते या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Next Post

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खाते या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d