Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांच्या २३ जागांची भरती

user by user
29/07/2022
in राज्य, राष्ट्रीय, रोजगार, विशेष
Reading Time: 1 min read
हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांच्या २३ जागांची भरती

रोजगार

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांडमध्ये विविध पदांच्या एकूण २३ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. २१ ऑगस्ट २०२२ आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) सिव्हीलियन मोटर ड्रायव्हर= ०५
२) व्हेईकल मेकॅनिक = ०१
३) क्लिनर = ०१
४) फायरमन = १४
५) मेकॅनिक = ०३
एकूण = २३

◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१:- १) १०वी उत्तीर्ण
२) अवजड वाहन चालक परवाना
३) ०२ वर्षे अनुभव.

पद क्र.२:- १) १०वी उत्तीर्ण
२) ०१ वर्ष अनुभव.

पद क्र.३:- १) १०वी उत्तीर्ण
२) संबंधित ट्रेडमध्ये कुशल असावे.

पद क्र.४:- १) १०वी उत्तीर्ण
२) सर्व प्रकारचे अग्निशमन यंत्र हाताळण्याचे ज्ञान आवश्यक

पद क्र.५:- १) १०वी उत्तीर्ण

◆ वयाची अट – २१ ऑगस्ट २०२२ रोजी, (एससी/एसटी: ०५ वर्षे सूट, ओबीसी: ०३ वर्षे सूट)

पद क्र.१:- १८ ते २७ वर्षे.
पद क्र.२ ते ५:- १८ ते २५ वर्षे.

◆ नोकरीचे ठिकाण – हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड

◆ शुल्क – नाही

◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commanding Officer 5171 ASC BN (MT) PIN: 905171 C/O 56 APO

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ – https://indianarmy.nic.in

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना या https://indianarmy.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

user

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पुणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या ४४८ जागांसाठी भरती

Next Post

श्री संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे संपन्न

Next Post
श्री संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे संपन्न

श्री संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d