Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/07/2022
in जळगाव, राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
श्री संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे संपन्न

कांदा मुळा भाजी ।अवघी विठाबाई माझी॥१ ॥
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥ मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥ ३ ॥ सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥ ४

यावल – (प्रतिनिधी) – येथे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संत श्री संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री. संत सावता माळी समाज बहुद्देशीय मंडळ, माळी वाडा व्यासनगरी (यावल ) यांनी केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. डॉ. कुंदन फेगडे होते. या कार्यक्रमाचे उद्धघाटन डॉ कुंदन फेगडे यांच्या हस्ते श्री. संत सावता माळी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले.

या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माळी समाज यावल शहर अध्यक्ष श्री रमेश महाजन, उपाध्यक्ष श्री सुभाष माळी, श्री.नारायण माळी, श्री. बाळू माळी, श्री. किशोर माळी, श्री संत सावता माळी समाज बहुद्देशीय मंडळ यावल, महात्मा ज्योतिबा फुले युवा लेझीम मंडळ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, नाथ संप्रदाय भजनी मंडळी व गुणवंत विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हेड क्वार्टर नॉर्थर्न कमांड मध्ये विविध पदांच्या २३ जागांची भरती

Next Post

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये ६३० जागांसाठी भरती

Next Post
संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये ६३० जागांसाठी भरती

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये ६३० जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo